Home > Politics > मा.श्री अतुलजी सावे यांना ‘लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द ईयर’ हा मानाचा पुरस्कार (राजकारण).

मा.श्री अतुलजी सावे यांना ‘लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द ईयर’ हा मानाचा पुरस्कार (राजकारण).

loading...
मा.श्री अतुलजी सावे यांना ‘लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द ईयर’ हा मानाचा पुरस्कार (राजकारण).

‘दैनिक लोकमत’ या महाराष्ट्रातील अग्रगण्य वृत्तपत्राने सन २०२४ सालाचा ‘लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द ईयर’ हा मानाचा पुरस्कार राजकारण(इन्फ्ल्यूएन्सियल) श्रेणीमध्ये मा.श्री अतुलजी मोरेश्वर सावे (गृहनिर्माण मंत्री,महाराष्ट्र राज्य, भाजपा, छत्रपती संभाजीनगर) ह्यांना मिळाला आहे . या पुरस्कारासाठीची निवड ‘लोक मता’च्या आधारे केली गेली. मनःपूर्वक अभिनंदन आणि भविष्यासाठी शुभेच्छा!!

Comments

view all
Category

Sports      Education      Weather      Entertainment      Politics      Business      Economics      Health      Sad Demise      Current Affairs      Festive      Achievements     
Politics

logo
Download our app by clicking the link below :
logo logo
Useful Links

© 2024 SKS Connect | All Rights Reserved | Powered By OTET Infosystems