Home > Entertainment > तारापूरला उघडले आहे श्री. शैलेश सावे यांचे संचयिका संग्रहालय.

तारापूरला उघडले आहे श्री. शैलेश सावे यांचे संचयिका संग्रहालय.

loading...
तारापूरला उघडले आहे श्री. शैलेश सावे यांचे संचयिका संग्रहालय.

आपल्या परिसरात उघडले आहे श्री. शैलेश सावे यांचे संचयिका संग्रहालय. संचयिका संग्रहालय (संचयिका म्यूझियम ) ह्यात आपण इसपूर्व २५० ते आजपर्यत विविध राजवटीत चलनी नाण्यात झालेले बदल पाहू शकता. त्यात मौर्यकाळ सातवाहन पश्चिमी क्षत्रप , इन्डो ग्रिक , कुषाण साम्राज्य , नंद साम्राज्य , वाकाटका , चोल , चोला , गुप्त साम्राज्य , राष्ट्रकुट , विजयनगर , देवगिरी यादव , तसेच सुरी साम्राज्य , सुल्तान , मोघल साम्राज्याची व संस्थानिकांची नाणी स्टॅम्प पेपर्स ईस्ट इंडिया' ब्रिटीश इंडिया , फेन्च इंडिया ' डच इंडिया' , पोर्तुगीज इंडिया , स्वतंत्र भारताचे चलन व त्यात झालेले बदल पेपर्स नोटा विविध देशाचे चलन पोस्टाची तिकिटे भारतीय १८९० पासून पोष्टाची तिकीटे मोडी लिपितील जुने दस्ताऐवज पत्रे ' जुने ग्रंथ , तोफेचे गोळे ' शिवकालीन नाणी , आपल्या परिसरात उत्खननात सापडलेल्या जुन्या काळातील वस्तू त्याबद्दल माहिती. आपले गाव आपला वारसा अंतर्गत गावाकडील जुनी जाती जुनी मापे इत्यादि गोष्टी आपणास एकाच ठिकाणी पाहावयास मिळतिल अश्या संग्रहामुळे पुरातन संस्कृती इतिहासाची माहिती समजते संग्रहालये मुळे आपल्या ( जनरल नॉलेज ) सामान्य ज्ञानात खूप मोलाची भर पडते ते समाज शिक्षणाचे महत्वाचे केन्द्र ठरते. अशा संग्रहालयास आपण भेट द्यायलाच हवी. ठिकाण - भास्कर पार्क माळी स्टॉप तारापूर कालावधी - दि 05/01/2024 ते 30/01/2024 पर्यंत वेळ -सकाळी १० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यत संपर्क श्री. शैलेश सावे फोन नं ९२७००१४८९२ कु. शर्व शै. सावे फोन नं ९९२३०२६७४५ 50 प्रवेश शुल्क लागू

Comments

view all
Category

Sports      Education      Weather      Entertainment      Politics      Business      Economics      Health      Sad Demise      Current Affairs      Festive      Achievements     
Entertainment

logo
Download our app by clicking the link below :
logo logo
Useful Links

© 2024 SKS Connect | All Rights Reserved | Powered By OTET Infosystems