वाडवळ प्रीमियर लीग (VPL)२०२६ चे विजेतेपद माहीम संघाकडे.... वाडवळ प्रीमियर लीगमध्ये सलग दुसऱ्यांदा माहीम संघाने विजेतेपद मिळवले असून केळवा संघ उपविजेता ठरला. २४ संघ सहभागी असणाऱ्या या स्पर्धेत मालिकावीर - सौरभ पाटील(माहीम), उत्कृष्ट गोलंदाज - प्रफुल्ल पाटील (माहीम) उत्कृष्ट क्षेत्ररक्षक - चैतन्य वर्तक ( माहीम) व उत्कृष्ट फलंदाज - आशिष पाटील (केळवा) ह्यांना सन्मानित करण्यात आले. १० एप्रिल ते १२ एप्रिल २०२६ पर्यंत चालणाऱ्या ह्या स्पर्धेत माहीम संघाच्या खेळाडूंनी सातत्यपूर्ण उत्कृष्ट कामगिरी करत विजेतेपद मिळवल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन