*श्री.कुशल जगदिश वर्तक. शाखा -खुंतोडी. *सौ .धनश्री मनिष सावे. शाखा - चिंचणी स्पेशल शिक्षक,मुंबई पब्लिक पोयसर हिंदी स्कूल नं. 1,बोरीवली (प.) ह्यांना संयुक्त राष्ट्र मानवाधिकार आयोग ( WORLD HUMANITY COMMISSION U.S.A.- WHC) कडून SHIKSHAK RATNA NATIONAL AWARD - 2024 हा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन . या आधी देखील दोन्ही शिक्षकांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. सदर दोन्ही शिक्षकांना पुढील यशस्वी वाटचालीसाठी भरपूर शुभेच्छा.