कु. वीरा दर्शित चौधरी (कांडलई वाडी, वसई) वय वर्षे ९ हिने लिहिलेल्या "वीरा च्या गोष्टी" ह्या पुस्तकाचे आज पुणे येथे प्रकाशन झाले आहे. विशेष बाब म्हणजे या पुस्तकाची India Book Of Records आणि Asia Book of Records मधे नोंद झालेली आहे. संपूर्ण सोमवंशी क्षत्रिय वाडवळ समाजासाठी ही विशेष अभिमानाची गोष्ट आहे. वीरा च्या पालकांचे अभिनंदन तसेच तिच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा 🎉