Home > Achievements > चिंचणी गावाचे सुपुत्र सुहास परशुराम राऊत यांना 'भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल- हिंदूरत्न पुरस्कार.

चिंचणी गावाचे सुपुत्र सुहास परशुराम राऊत यांना 'भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल- हिंदूरत्न पुरस्कार.

loading...
चिंचणी गावाचे सुपुत्र सुहास परशुराम राऊत यांना 'भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल- हिंदूरत्न पुरस्कार.

सुहास परशुराम राऊत यांना डॉ. मणिभाई देसाई मानव सेवा ट्रस्टचा, 'भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल- हिंदूरत्न पुरस्कार २०२५' पालघर जिल्ह्यातील चिंचणी गावाचे सुपुत्र सुहास परशुराम राऊत यांना साहित्यिक, सामाजिक व सांस्कृतिक वाटचालीनिमित्त मणिभाई मानव सेवा ट्रस्ट - निती आयोग संलग्नीत संस्थेच्या वतीने 'भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल- हिंदूरत्न पुरस्कार २०२५' प्रदान करण्यात आला. नामदार राधाकृष्ण विखे पाटील- जलसंपदा मंत्री, महाराष्ट्र राज्य, मेधाताई कुलकर्णी- खासदार, पुणे आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना सन्मानित करण्यात आले. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंती निमित्त दिनांक ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी लोकशाहिर अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक भवन, येरवडा- पुणे या ठिकाणी हा सोहळा संपन्न झाला.

Comments

view all
Category

Sports      Education      Weather      Entertainment      Politics      Business      Economics      Health      Sad Demise      Current Affairs      Festive      Achievements     
Achievements

logo
Download our app by clicking the link below :
logo logo
Useful Links

© 2024 SKS Connect | All Rights Reserved | Powered By OTET Infosystems